Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशJEE Main Result 2020 : निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

JEE Main Result 2020 : निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

दिल्ली | Delhi

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज JEE Main 2020 चा निकाल आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या परीक्षेला देशातील ६६० केंद्रांवर ८ लाख ५८ हजार विद्यार्थी बसले होते.

- Advertisement -

असा करा निकाल चेक..

jeemain.nic.in या संकेतस्थळावर जा.

– View Result/Scorecard वर क्लिक करा

– त्यानंतर आपला ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाका.

– नंतर पिन टाकून लॉग इन करा.

विरोधा नंतर ही झाली होती परीक्षा..

या परीक्षेला देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह अनेक स्तरातून कारणामुळे विरोध करण्यात आला होता. मात्र तरीही १ ते ६ सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत आठ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सामील झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या