Thursday, May 2, 2024
HomeजळगावVideo राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यासह केंद्रसरकार विरोधात आंदोलन

Video राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यासह केंद्रसरकार विरोधात आंदोलन

जळगाव – jalgaon

महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) सह केंद्र सरकारचा (Central Govt) निषेध करत भडकलेल्या महागाई विरोधात आज शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) जोरदार आंदोलन केले.

- Advertisement -

‘मोदी तेरे राज मे… कटोरा आ गया हाथ मे, ५० खोके, एकदाम ओके’ अशा घोषणांनी आंदोलन परिसर चांगलाच दणाणला.

- Advertisment -

ताज्या बातम्या