Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदिलासा! जिल्ह्यात आज पुन्हा 'शून्य' पॉझिटिव्ह

दिलासा! जिल्ह्यात आज पुन्हा ‘शून्य’ पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात एकही रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आला नाही…..

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात एकही रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

तसेच जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या