Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNylon Manja : पतंगाच्या मांजाने तरुण जखमी

Nylon Manja : पतंगाच्या मांजाने तरुण जखमी

येवला | प्रतिनिधी Yeola

शहरातील कोटमगाव रोडवर पतंगाच्या मांज्याने सुमित अरुण भालेराव (वय ३०, रा. हुडको वसाहत, येवला) हा तरुण जखमी झाला.

- Advertisement -

कटलेल्या पतंगाच्या मांज्याने सुमितच्या डोळ्याला खोलवर जखम झाली. त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता १८ टाके घालण्यात आले. सुदैवाने डोळा बचावल आहे.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

#image_title

ताज्या बातम्या

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

0
सटाणा | बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल...