Sunday, May 5, 2024
HomeनाशिकNashik News : सारडा सर्कल परिसरात बर्निंग कारचा थरार; ओमनी जळून खाक

Nashik News : सारडा सर्कल परिसरात बर्निंग कारचा थरार; ओमनी जळून खाक

नाशिक | Nashik

शहरातील प्रचंड गर्दीच्या सारडा सर्कल (Sarada Circle ) येथे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ओमनी कारला (Omni Car) अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली…

- Advertisement -

Police Officers Transfer : राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

या आगीमुळे द्वारकाकडे (Dwarka) जाणारी व येणारी वाहने रस्त्यातच (Road) अडकल्याने प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या ओमनीमध्ये एक लहान बाळ आणि त्याची आई देखील होती.

Chhagan Bhujbal : “तुम्ही एका समाजाची…”; मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचे प्रत्युत्तर

दरम्यान, या दोघांनाही अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नसून आगीत ओमनी जळून खाक झाली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Manoj Jarange patil : “छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

- Advertisment -

ताज्या बातम्या