Sunday, January 25, 2026
Homeनाशिकनाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन 

नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन 

अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची पथकाच्या कारला धडक; चालक ठार, तिघे गंभीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) हरनुल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतुक करणाऱ्या कारने (Car) कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटून अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू (Death) झाला असून पथकातील ३ कर्मचारी गंभीर जखमी आहेत. यात २ पोलिसांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा गंडा

YouTube video player

घोटी ते नाशिक (Ghoti to Nashik) नाशिक ते मनमाड (Nashik to Manmad) मनमाड ते चांदवड (Manmad to Chandwad) असा सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला. या दरम्यान अवैध मद्य (illicat Liquor) वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहेत.

हे देखील वाचा : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दरम्यान, घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (Nashik Rural Police) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक (State Excise Department) फौजफाट्यासह पोहचले असून अधिकचा तपास सुरु आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो-२०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik दैनिक ‘देशदूत’ आयोजित आणि गंगापूर रोड व परिसरातील गृहप्रकल्पांवर आधारित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चा दुसरा दिवस नाशिककरांच्या गर्दीने आणि उत्साहाने...