Sunday, May 19, 2024
Homeजळगावएकाचवेळी दोन विषयात पेट परिक्षा देण्याची संधी-अमोल सोनवणे

एकाचवेळी दोन विषयात पेट परिक्षा देण्याची संधी-अमोल सोनवणे

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) सिनेट सदस्य अमोल सोनवणे (Senator Amol Sonawane) यांनी पीएच.डी. (पेट) परिक्षे (Pre phd entrence exam) संदर्भात दिलेल्या पत्राची विद्यापिठाने दखल घेतली आहे.

- Advertisement -

काही विद्यार्थ्यांनी दोन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेवूनही त्यांना एकाच विषयात पेट परिक्षा देत येत होती. यासंदर्भात सिनेट सदस्य अमोल सोनवणे यांनी कुलगुरु डॉ.ई. वायुनंदन यांना पत्रव्यवहार केला. तसेच भ्रमणध्वनीने संपर्क साधून विद्यार्थ्यांची ही अडचण सांगितली. कुलगुरुंनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी एाचवेळी दोन विषयात पेट देता येईल यास अनुमती दिली. तसेच अर्ज भारण्याची मुदत 28 ऑक्टोबर पर्यंत वाढविली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या