Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशखासदारांच्या पगारात मोठी कपात

खासदारांच्या पगारात मोठी कपात

नवी दिल्ली

करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. आता हा फटका खासदारांनीही बसला आहे.

- Advertisement -

खासदारांच्या वेतन कपातीचे बिल लोकसभेत मंगळवारी संमत झाले. संसद सदस्य वेतन, भत्ता व पेंशन (संशोधन) विधेयक, 2020 ला जवळपास सर्वच खासदारांनी पाठिंबा दिला. तसेच खासदार निधी दोन वर्षांसाठी स्थगित केला. खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यात आली आहे.खासदारांचे वेतन कपात करण्यास अनेकांनी पाठिंबा दिला मात्र खासदार निधी बंद करण्यास विरोध केला. खासदार निधीत कपातीमुळे प्रत्येक महिन्यात 2 कोटी 34 लाख रुपयांची बचत होणार आहे. तसेच प्रत्येक खासदारांना 5 कोटी रुपये खासदार निधी मिळतो. तो दोन वर्षासाठी स्थगित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या