Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याLive : नाशकात रथोत्सवास सुरवात

Live : नाशकात रथोत्सवास सुरवात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

श्रीरामनवमी ( Shri Ram Navami ) निमित्त पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरापासून( Shri Kalaram Mandir ) रथयात्रेस ( Chariot Festival )सुरवात झाली. भाविकांमध्ये रथयात्रेनिमित्त प्रचंड उत्साह आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या