Sunday, May 19, 2024
HomeनगरPhoto : वांबोरीत मतदानासाठी मोठी गर्दी

Photo : वांबोरीत मतदानासाठी मोठी गर्दी

राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतसाठी जोरदार मतदान सुरू आहे.

- Advertisement -

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तब्बल ८०% मतदान झाले असून एकूण ९० हजार ३९२ मतदारांपैकी ७२ हजार १८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या