Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रPHOTO : पंतप्रधानांचा पुणे मेट्रोमधून प्रवास, शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद

PHOTO : पंतप्रधानांचा पुणे मेट्रोमधून प्रवास, शालेय विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पुणे | Pune

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर असून पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) या दोन शहरातील दोन मेट्रो (Metro) मार्गिकांचे उद्घाटन केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी पंतप्रधानांनी स्वत: गरवारे मेट्रो स्टेशनवरून (Garware College Metro station) मेट्रोमध्ये चढत मेट्रोने प्रवास देखील केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवास करतेवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्याशी खास बातचित केली. (PM Modi interacts with schools students on board the metro train)

- Advertisment -

ताज्या बातम्या