Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशयुपीनंतर 'मिशन गुजरात'; पीएम मोदींचा अहमदाबादमध्ये भव्य रोड शो

युपीनंतर ‘मिशन गुजरात’; पीएम मोदींचा अहमदाबादमध्ये भव्य रोड शो

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर (Election Results) भाजप (BJP) गुजरात निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत….

- Advertisement -

नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत केली कामाला सुरुवात

त्यांनी अहमदाबाद (Ahmedabad), गुजरातमध्ये रोड शो (Road show) केला. चार राज्यांच्या विजयानंतर त्यांनी गुजरातमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पंतप्रधान मोदी पंचायत सदस्यांच्या सभेलादेखील संबोधित करणार आहेत.

Visual Story : नवज्योत सिंग सिद्धूंचा पराभव करणाऱ्या ‘जीवनज्योत’ आहेत तरी कोण?

तसेच राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहादेखील (Amit Shaha) उपस्थित असतील. मोदींच्या रोड शोला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या