Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकच्या उद्योगक्षेत्रात असीम क्षमता; दिशा मात्र योग्य असली पाहिजे

Video : नाशिकच्या उद्योगक्षेत्रात असीम क्षमता; दिशा मात्र योग्य असली पाहिजे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनिक देशदूतच्या वतीने नुकतीच सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील पॉझिटिव्ह मीटरिंग पंप्स, प्रा. लि कंपनीला भेट देण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मुतालिक यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. संवाद साधला आहे, देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी….

- Advertisment -

ताज्या बातम्या