Friday, May 3, 2024
HomeUncategorizedprajakta mali प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज...

prajakta mali प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज…

मनोरंजन – Entertainment

प्राजक्ता माळी (prajakta mali) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रीय असते. नुकतचं तिनं मराठमोळ्या अंदाजात सुंदर असं फोटोशुट केलं आहे.

- Advertisement -

या साजमध्ये आहे हिरवी पैठणी, कानात कुडी, गळ्यात बोरमाळ, नाकात नथ, खांद्यावर पदर, लाजरी नजरअंबाड्यांवर गजरा, हातात गहू तोडे, पाटल्या..

प्राजक्ता माळीचा हिरव्या पैठणीतील मराठमोळा साज आहे खूपच छान

चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सुंदरतेचे कौतुक केलं आहे

प्राजक्ता माळीनं नुकताच तिचा प्राजक्तराज हा दागिन्याचा ब्रॅंड लॉंच केला आहे.(सर्व फोटो साभार-सोशल मिडीया)

- Advertisment -

ताज्या बातम्या