Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव

दिल्ली । Delhi

लाेकसभा निवडणुकीत देशातील पहिला निकाल कर्नाटकातून समोर आला आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष (JDS)चे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांचा पराभव झाला आहे.

- Advertisement -

हासन लोकसभा मतदार संघात काँग्रेस (Congress) उमेदवार श्रेयस पटेल (Shreyas Patel) हे विजयी झाले आहेत. हासन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 25 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. हासन मतदार संघामध्ये एकहाती वर्चस्व असलेल्या जेडीएससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...