नवी दिल्ली
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
- Advertisement -
एन बीरेन सिंह यांनी आपला राजीनामा देताना राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाही प्रस्तावही दिला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.