Sunday, June 8, 2025
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदी 17 जुलैला संयुक्त राष्ट्रसंघाला करणार संबोधित

पंतप्रधान मोदी 17 जुलैला संयुक्त राष्ट्रसंघाला करणार संबोधित

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्र संघाला संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्ताने न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी हे भारताच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या विजयानंतर संयुक्त राष्ट्रमध्ये पहिल्यांदाच संबोधन करणार आहेत.

दरम्यान यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard : वाकडी परिसरात बिबट्यांची दहशत

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata तालुक्यातील वाकडी भागात चार बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. बिबट्यांनीवाकडी च्या लबडे वस्ती भागातील सर्व कुत्रे फस्त केले असून एकही कुत्रे ठेवले...