Wednesday, June 10, 2026
Homeमनोरंजनप्रियांका चोप्राला एका इंस्टाग्राम पोस्ट मागे मिळतात तब्बल "इतके" पैसे

प्रियांका चोप्राला एका इंस्टाग्राम पोस्ट मागे मिळतात तब्बल “इतके” पैसे

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार प्रियांका चोप्रा इंस्टाग्राम च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्याच्या यादीत स्थान मिळवले आहे.

प्रियांका बॉलिवूड मधील पहिली सेलिब्रिटी ठरली आहे. प्रियांका चोप्राला इंस्टाग्राम वर जवळपास ५४ दशलक्ष फॉलोअर्स आहे.

- Advertisement -

प्रियांका चोप्रा जवळपास २.१६ करोड रुपये एका पोस्ट मागे कमावते. प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या यादीत २८व्या स्थानी आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...