Saturday, October 3, 2026
HomeनगरRahata News : राहाता तालुक्यासह परिसरात पावसाचं थैमान, नगर-मनमाड महामार्ग ठप्प

Rahata News : राहाता तालुक्यासह परिसरात पावसाचं थैमान, नगर-मनमाड महामार्ग ठप्प

राहाता (प्रतिनिधी)

राहाता तालुक्यात आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.

- Advertisement -

या अतिवृष्टीचा फटका नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. राहाता ते शिर्डी दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना या महामार्गावर प्रवास न करण्याचे तातडीचे आवाहन केले आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...