Wednesday, February 4, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील गोणीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील गोणीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 6924 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1300 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 800 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 150 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 2973 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 181 रुपये ते 250 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 रुपये ते 180 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 110 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये.

YouTube video player

पेरूच्या 114 कॅरेटची आवक झाली. प्रतिकिलोला पेरूला 10 ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला. संत्रीची 6 कॅरेटची आवक झाली. संत्रीला 10 ते 37 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 46 कॅरेटची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) 15 ते 45 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...