Tuesday, February 3, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक 3500 रुपये भाव मिळाला. कांद्याची मंगळवारी राहाता बाजार समितीत 2522 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2500 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 1600 ते 2450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर तीनला 700 ते 1550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 1600 रुपये, जोड कांदा 400 ते 800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

बाजार समितीत गव्हाची 5 क्विंटल आवक झाली. गव्हाला 2650 ते 2796 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 2725 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 18 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 4356 ते 4447 रुपये तर सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1900 रुपये भाव मिळाला. मक्याची 14 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी 1650 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याला 5001 ते 5025 रुपये तर सरासरी 5015 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...