Saturday, September 14, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांदा, डाळींब, भाजीपाल्याचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांदा, डाळींब, भाजीपाल्याचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) सर्वाधिक 3300 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 7574 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2600 ते 3300 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1750 ते 2550 रुपये, कांदा नंबर 3 ला 900 ते 1700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1900 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 800 रुपये भाव मिळाला.

अतिक्रमण अन् सरकारी जागेची सर्रास विक्री ?

डाळींबाच्या (Pomegranate) 3005 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 201 ते 450 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 101 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

लिंबू 3500 ते 5000 रुपये तर सरासरी 4200 रुपये भाव मिळाला. आद्रकाला 5000 ते 10000 रुपये तर सरासरी 7000 रुपये भाव मिळाला. बटाटा 1700 ते 1600 रुपये तर सरासरी 1750 रुपये भाव मिळाला. बीट ला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. भेंडी 2500 ते 3200 रुपये तर सरासरी 2800 रुपये भाव मिळाला. दूधी भोपळा 500 ते 2700 रुपये तर सरासरी 1600 रुपये भाव मिळाला. फ्लॉवर 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. गाजर 1500 ते 3000 रुपये तर सरासरी 2200 रुपये. गवार 5000 ते 10000 रुपये तर सरासरी 7000 रुपये. घेवडा सरासरी 4000 रुपये.

अवैध बायोडिझेल विक्रेत्या ढाब्यावर पोलिसांचा छापा

घोसाळी (भाजी) सरासरी 3000 रुपये. काकडी 1000 ते 2500 रुपये तर सरासरी 1700 रुपये. कारली 2000 ते 3000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. कोबी 300 ते 1300 रुपये, तर सरासरी 800 रुपये. लसूण 9000 ते 12000 रुपये तर सरासरी 10500 रुपये. मका (कणीस) सरासरी 1000 रुपये. ढोबळी मिरची 3000 ते 4500 रुपये, तर सरासरी 3700 रुपये. शेवगा 1000 ते 3000 रुपये तर सरासरी 2000 रुपये. दोडका (शिराळी) 2000 ते 3500 रुपये तर सरासरी 2700 रुपये.

वाळूतस्कर योगेश कोळपे व गणेश नवलेच्या मुसक्या आवळल्या

टोमॅटो 200 ते 1000 रुपये तर सरासरी 600 रुपये. व वांगी 3000 ते 6200 रुपये तर सरासरी 4600 रुपये. भुईमुग ओली शेंग 5100 ते 5500 रुपये तर सरासरी 5300 रुपये. हिरवी मिरची 3000 ते 5000 रुपये तर सरासरी 4000 रुपये. कोथिंबीर नग 11 ते 40 रुपये तर सरासरी 25 रुपये. मेथी भाजी 25 ते 37 रुपये, तर सरासरी 27 रुपये. कांदा पात किमान 10 रुपये जास्तीत जास्त 16 रुपये तर सरासरी 13 रुपये भाव मिळाला.

सरपंचपदाच्या आरक्षणामुळे पिंपरी निर्मळ निवडणुकीत मरगळ

- Advertisment -

ताज्या बातम्या