Wednesday, June 10, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक 1200 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) 1015 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 600 ते 850 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 300 ते 550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 300 ते 800 रुपये. जोड कांदा (Onion) 100 ते 200 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....