Wednesday, September 9, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 305 रुपये किलो भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 9026 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 ते 305 रुपये प्रति किलो भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 71 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 70 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

ड्रॅगन फ्रूटची 4 कॅरेट आवक झाली. प्रतिकिलोला 35 ते 50 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला. पेरूची 49 कॅरेट आवक झाली. पेरुला (Guava) किमान 10 रुपये तर जास्तीत जास्त 28 रुपये किलोचा भाव मिळाला. सरासरी 16 रुपये किलोचा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...