राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला (Pomegranate) प्रति किलो सर्वाधिक 205 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 4099 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 151 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रति किलो भाव मिळाला.
ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 8 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) किमान 37 रुपये, जास्तीत जास्त 55 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला. संत्रीला 10 ते 25 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. पेरूची 182 कॅरेट आवक झाली. पेरूला (Guava) किमान 8 रुपये ते 30 रुपये तर सरासरी 19 रुपये भाव मिळाला.
सीताफळाला 10 ते 70 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.





