Thursday, September 10, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला सर्वाधिक 275 रुपये किलो चा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 8518 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 ते 275 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाच्या 7 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 2590 रुपये क्विंटल भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...