Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) शनिवारी जास्तीत जास्त 5626 रुपये भाव मिळाला तर कमीत कमी 4536 रुपये, सरासरी 5400 रुपये भाव (Gram) मिळाला. हरभरा कमीत कमी 3700 रुपये, जास्तीत जास्त 4212 रुपये तर सरासरी 4150 रुपये.

- Advertisement -

गहू कमीत कमी 2676 रुपये, जास्तीत जास्त 2850 रुपये, सरासरी 2715 रुपये. मका कमीत कमी 1851 रुपये, जास्तीत जास्त 2250 रुपये, 2000 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या