Sunday, May 19, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनची एवढी आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनची एवढी आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला (Soybeans) जास्तीत जास्त 4610 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. सोयाबीनची 14 क्विंटलची आवक झाली.

- Advertisement -

मळणी यंत्राची चोरी; 4 आरोपी जेरबंद

सोयाबीनला (Soybeans) किमान 4365 रुपये, जास्तीत जास्त 4610 रुपये, सरासरी 4500 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 4910 रुपये भाव मिळाला.

आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – हजारे

- Advertisment -

ताज्या बातम्या