राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला 4496 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनच्या (Soybeans) 5 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4496 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
- Advertisement -
मकाची 13 क्विंटलची आवक झाली. मकाला किमान 1400 रुपये, जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला तर सरासरी 1450 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




