भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal –
रेल्वे प्रशासनाच्या इंजिनीरिंग विभागाकडून जळगाव शिरसोली दरम्यान ओव्हरऑयलिंगचे काम कि. मी. ४०८ मी २७-२९, ४०८/२८-३० मध्ये…
- Advertisement -
८ एप्रिल रोजी पहाटे ६ ते दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्य केले जात असल्यामुळे समपार फाटक लेव्हल गेट क्र.१४६ बंद राहील यांची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे