दिल्ली | Delhi
भारत क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याला या वर्षीचा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार rajiv gandhi khel ratna award जाहीर झाला आहे. निवडण्यासाठी गठीत केलेल्या समितीने रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली. तसेच रोहित शर्मा Rohit sharama सोबतच टेनिस खेळाडू मोनिका पत्रा Monika patra, महिला पहिलवान विनेश फोगाट vinesh phogat आणि थंगावेलू Thangavelu यांना देखील खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- Advertisement -
इतिसात पहिल्यांदाच चार खेळाडूंना खेळरत्न पुरस्कार संयुक्तरीत्या दिला जात आहे. भारतातील नागरिकाला दिला जाणारा सर्वोच्च खेळ पुरस्कार म्हणून ओळखला जातो. या आधी क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर, एम एस धोणी आणि विरत कोहली यांना खेळरत्न पुरस्कार भेटला आहे.