Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक पुन्हा हादरले; तरुणीवर आमिष दाखवून अत्याचार

नाशिक पुन्हा हादरले; तरुणीवर आमिष दाखवून अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला….(rape on a girl at nashik)

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित वैभव भाऊसाहेब शेजवळ ( 23,रा. 3, गोल्डन स्टार अपार्टमेंट, पहिला माळा, पी व्ही जी कॉलेज, कलानगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक) याने पीडित तरुणीला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या हॉटेल मध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक बी.पी गीते (PSI B P Gite) करीत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या