Monday, May 6, 2024
HomeUncategorizedरुपाली भोसलेचा राजेशाही थाट, सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

रुपाली भोसलेचा राजेशाही थाट, सुंदर फोटोशूटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

‘आई कुठे काय करते’ फेम ‘संजना’ म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रियअसते. ति तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या