Sunday, May 19, 2024
Homeनाशिकसंपत सकाळे यांचा सभापती पदाचा राजीनामा

संपत सकाळे यांचा सभापती पदाचा राजीनामा

पंचवटी | Panchavti

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी सभापती पदाचा राजीनामा जिल्ह्या उपनिबंधक यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

- Advertisement -

सकाळे यांनी गेल्या पाच महिन्यापूर्वी सभापती पदाचा कार्यभार हाती घेतला होता. संचालक मंडळाच्या या पूर्वी झालेल्या बैठकीत रोटेशन पद्धतीने इतर संचालकांना देखील सभापती पदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वांच्या सहमतीने राजीनामा दिल्याची माहिती संपत सकाळे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या