Wednesday, May 8, 2024
Homeजळगावमहानगरपालिका गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात

महानगरपालिका गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महापालिकेकडून (Municipal Corporation) गाळेधारकांसंदर्भात (regard to gall holders) शासनाला (government) चुकीची माहिती (Wrong information) दिली जात आहे. गाळेधारकांनी थकीत रकमेपैकी (Amounts due) 25 टक्के रक्कम भरलेली आहे. मात्र मनपाकडून शासनाची दिशाभूल (Misguided government) केली जता आहे. तसेच महानगरपालिकेतर्फे (Municipal Corporation) कारवाई (action) करण्याचे सांगून गाळेधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धमकविले (threatened) जात असल्याचा आरोप करीत त्याच्या विरुद्ध तीव्र आंदोनल (acute andonal) करण्याचा इशारा (warning) गाळेधारकांच्या (shareholders meeting) बैठकीत देण्यात आला.

- Advertisement -

शहरातील गाळेधारक संघटनेच्या वतीने मागील दहा वर्षांपासून मनपाच्या अन्यायकारक भूमीकेविरुद्ध लढा सुरू आहे. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गाळेधारकांवर होत असलेल्या कारवाईला स्टे मिळाला आहे. अधिवेशनात गाळे करार संदर्भात विधानसभेमध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधी मांडून त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अधिसूचना दि.13 सप्टेंबर 2019 नुसार निश्चित दराप्रमाणे भाडे पट्टा वसुली ची कार्यवही करू नये असे देखील म्हटले आहे. गाळेधारकांनी आतापर्यंत सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी भरलेली आहे. परंतु मनपाकडून गाळेधारकांकडे अजूनही 157 करोड रुपयांची थकबाकी असल्याची चुकीची माहिती दिली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे जळगाव दौर्‍यावर असतांना त्यांनी गाळे संदर्भात योग्य धोरण ठरविण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दिले होते.

सणासुदीच्या काळात कारवाईची गाळेधारकांना धमकी

गाळेधारकांना ऐन सणासुदीच्या काळात कारवाई करण्याची धमकी देवून त्यांना त्रास दिला जात आहे. त्याच्याविरुद्ध मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू मार्केट येथे बैठक पार पडली. या बैठकीत मनपा गाळेधारकांना धमकावत असेल तर गाळेधारक संघटनेतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. यावेळी राजस कोतवाल, माजी नराध्यक्ष पांडुरंग काळे, सुरेश पाटील, तेजस देपुरा, युवराज वाघ, शिरीष थोरात उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या