सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे
नाशिकमधील शाळा ४ जानेवारीपासून सुरु झाल्या. तब्बल दहा महिन्यांनी शाळांची घंटा वाजली. शहरासह जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरले. परंतु उपस्थिती मात्र नगण्य होती. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमत्तीपत्र घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश दिला नाही. शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पालन यावेळी करण्यात आले.