नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक येथील राठी परिवारातील ज्येष्ठ सदस्य शांताबाई लक्ष्मीनारायण राठी (बाई) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी आज निधन झाले. त्या उमेश राठी यांच्या मातोश्री, रोहन व यश यांच्या आजी तसेच उद्योजक हेमंत राठी यांच्या वहिनी होत्या.
- Advertisement -
त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता व्यंकटेश बंगला, तुपसाखरे नगर येथे उठावना आहे.




