Friday, May 3, 2024
Homeनाशिकशेगाव प्रणित गजानन महाराज मंदिर आज पासून सुरू

शेगाव प्रणित गजानन महाराज मंदिर आज पासून सुरू

त्र्यंबकेश्वर l Trimbakeshwar (वार्ताहर)

अप्रतिम अशी निवास व्यवस्था कमालीची स्वच्छता येथे असून भक्त निवास भक्तांच्या सेवेत रुजू होत आहे. शेगावचे गजानन महाराज मंदिर ही आज सुरू झाले येथील मंदिर पहाटे पाच ते रात्री साडे नऊ या वेळेत मंदिर खुले असते.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर जवळ असलेले पंपा सरोवर येथील गजानन महाराज शाखा गजानन महाराज मंदिर दि. 20 पासून सुरु होणार आहे. पंपा सरोवर येथे गजानन महाराज

यांनी तप केले. त्र्यंबकेश्वरच्या निलपर्वतर ही महाराज आले होते. असा पौराणिक संदर्भ आहे. सेवा भाव जपणारी एकमेव धार्मिक ट्रस्ट म्हणून या संस्थसनचा नाव लौकिक आहे. अल्ट्रा वोईलेट कॅश बॉक्स वापरून पैसे नोटा सुरक्षित हाताळणे नियोजन येत्या दोनच दिवसात केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या