Wednesday, April 8, 2026
Homeजळगावशिरसोली प्र. न. येथे रात्रीच्या सत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली...

शिरसोली प्र. न. येथे रात्रीच्या सत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

जळगाव – jalgaon

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिरसोली प्र न येथील रात्रीच्या सत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन केले.

- Advertisement -

या ठिकाणी सुरू असलेल्या covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्यात.

यावेळी वैद्यकीय अधिकारी निलेश अग्रवाल, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजस्विनी देशमुख, ए.एन्.एम.सपकाळे, आरोग्य सेवक निलेश चौधरी, अनिल महाजन, गटप्रवर्तक, आशासेविका उपस्थित होते.

ताज्या बातम्या

दिंडोरी अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५ लाखांची मदत

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर येथे ३ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली....