Wednesday, May 21, 2025
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून 'शिवगर्जना अभियान'

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘शिवगर्जना अभियान’

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

शिवसेनेत पडलेली ऐतिहासिक फूट आणि या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेले पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यामुळे खचलेल्या राज्यभरातील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना उभारी देऊन देऊन त्यांच्यात नवचैत्यन्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी आज, शनिवारपासून राज्यभरात ‘शिवगर्जना अभियान’ राबविण्यात येणार आहे. ठाकरे यांनी ३ मार्च २०२३ पर्यंत चालणाऱ्या या अभियानाची जबाबदारी ठाकरे गटाच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपांना आणि टीकेला उत्तर दिले जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र ढवळून काढण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pune Crime News : लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी दिली...

0
पुणे | Pune  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांची लहान सुन वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या...