Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूर शिक्षक संघ व नगरपालिकेची कार्यकारिणी जाहीर

श्रीरामपूर शिक्षक संघ व नगरपालिकेची कार्यकारिणी जाहीर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) | Shrirampur –

श्रीरामपूर शिक्षक संघ व नगरपालिकेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी

- Advertisement -

शकील बागवान, गुरुमाऊली मंडळ अध्यक्षपदी संतोष वाघमोडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई शेंडगे, संघ उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी सरदार पटेल, श्रीरामपूर नगरपालिका शिक्षक संघ अध्यक्ष राजू गायकवाड, गुरुमाऊली मंडळ अध्यक्ष शिवाजी भालेराव, पालिका महिला अध्यक्षा आघाडी मिनाज शेख यांची निवड करण्यात आली.

श्रीरामपूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ तसेच श्रीरामपूर नगरपालिका शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडळाचे ऑनलाइन त्रैवार्षिक अधिवेशन उत्तर जिल्हा प्रमुख राजकुमार साळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन शरद सुद्रिक, व्हा. चेअरमन अर्जुन शिरसाठ, दक्षिण प्रमुख संतोष दुसुंगे, नगरपालिका जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, साहेबराव अनाप, राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट, ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, विकास मंडळ सल्लागार समितीचे अध्यक्ष मोहन पागिरे, पदवीधर जिल्हा संघाचे अध्यक्ष रघुनाथ झावरे, नाशिक विभागाचे सरचिटणीस सत्यवान मेहेरे, जिल्हा सरचिटणीस संदीप मोटे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फुंदे, जिल्हा कोषाध्यक्ष रामेश्वर चोपडे, जिल्हा कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब तापकीर, राम वाकचौरे, राजेंद्र सदगीर, बेनहर वैरागर, दीपक शिंदे, बाबाजी डुकरे हे प्रमुख उपस्थित होते.

अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शिक्षक संघ- कार्याध्यक्ष- सीताराम भांगरे, सरचिटणीस – वाघुजी पटारे, कोषाध्यक्ष अशोक रहाटे, प्रसिद्धी प्रमुख- संतोष जमधडे, कार्या. चिटणीस-सोमनाथ अनाप, सहचिटणीस-अविनाश पांचाळ, अशोक पवार, उपाध्यक्ष – पंढरीनाथ पवार, भाऊसाहेब आदमने, प्रदीप बागुले, संपर्क प्रमुख – जलील रमजान शेख, सल्लागार अर्जुन बडोगे, बापूसाहेब बोर्डे, अण्णासाहेब शेरमाळे, सदस्य- जालिंदर शिंदे, अल्ताब सय्यद, बाबासाहेब परदेशी, रमेश राशीनकर, शिवनाथ नारायणे, अनंत जगताप, अनिल गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी- बेनहर वैरागर, दीपक शिंदे, बाबाजी डुकरे, बदर शेख .

गुरुमाऊली मंडळ कार्यकारिणीत कार्याध्यक्ष- शाम पटारे, सरचिटणीस- सुनील घोगरे, कोषाध्यक्ष-अनिल तोरणे, प्रसिद्धी प्रमुख- चंद्रकांत राजबंशी, कार्या. चिटणीस- मुकुंद कार्ले, सहचिटणीस-शिवाजी पटारे, राजू आहेर, प्रदीप दळवी, उपाध्यक्ष- बाबासाहेब डोखळे, राजेखान पठाण, सल्लागार -रघुवीर गायके,बाळासाहेब गायकवाड. सदस्य- सुधाकर भांगरे, संजय भालेराव, प्रशांत भोसले, गणेश कुळधरण, अशोक बर्डे, अनंत गोरे, देविदास कल्हापुरे, जिल्हा प्रतिनिधी-संदीप अंत्रे, अनिस शेख

महिला आघाडी- कार्याध्यक्षा- सुधाताई गमे, सरचिटणीस- सविता साळुंके, कोषाध्यक्ष- जया चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख- उज्वला कदम, कार्या. चिटणीस- सुजाता रांधवणे, सहचिटणीस- तिलोत्तमा भागवत, स्वाती अंत्रे, उपाध्यक्ष- यास्मिन शेख, सुरेखा सुर्डे, आशा थोरात तर , सल्लागार- प्रमिला काशीकर, संघमित्रा रोकडे. सदस्य- सुनीता शेटे, वैजयंती सोनवणे, पंकजा काशीद, नंदा बाचकर, मिरा चव्हाण, अलका सोनवणे जिल्हा प्रतिनिधी- नईमा खान, छाया रंधवे यांची निवड करण्यात आली.

शिक्षक संघ उच्चाधिकार समिती उपाध्यक्ष- पुंजाहरी सुपेकर, सदस्य- बाळासाहेब शिंदे, रमेश वारुळे, राजू थोरात, विष्णू तागड, बाबासाहेब पिलगर

नगरपालिका शिक्षक संघ कार्याध्यक्ष- जमील काकर, सरचिटणीस -मोहम्मद आसिफ मोहम्मद मुर्तुजा, उपाध्यक्ष- सय्यद वहीदा, श्रीमती हंडाळ, कोषाध्यक्ष – सुरेखा डांगे, सहचिटणीस-आस्मा पटेल, जिल्हा प्रतिनिधी- फारूक कासम शाह, चंद्रकांत बनकर

नगरपालिका गुरुमाऊली मंडळ, कार्याध्यक्ष-शशिकला सराफ, सरचिटणीस – एजाज चौधरी, उपाध्यक्ष -स्मिता गायकवाड, शाहीन शेख, कोषाध्यक्ष – नसरीन इनामदार, सहचिटणीस – शगुफ्ता बागवान

नगरपालिका गुरुमाऊली महिला आघाडी कार्याध्यक्षा- कांचन मुसळे, सरचिटणीस – नाजिया शेख, उपाध्यक्षा- अरुणा लोखंडे, उपाध्यक्षा -निलोफर शेख, कोषाध्यक्षा – रजिया मोमीन, सहचिटणीस- बशीरा पठाण, सल्लागार- परवीन शेख यांची निवड करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या