Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशसिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड 'गोल्डी ब्रार' अखेर कॅलिफोर्नियामधून ताब्यात?

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड ‘गोल्डी ब्रार’ अखेर कॅलिफोर्नियामधून ताब्यात?

दिल्ली | Delhi

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भारताच्या (India) गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. मात्र, कॅलिफोर्नियाच्या बाजूने याबाबत भारत सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या