Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांना जामीन मंजूर, १०० दिवसांनंतर येणार तुरुंगाबाहेर

संजय राऊतांना जामीन मंजूर, १०० दिवसांनंतर येणार तुरुंगाबाहेर

मुंबई | Mumbai

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली.

- Advertisement -

न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या