Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशासनातर्फे वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित

शासनातर्फे वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली Ministry of Road Transport and Highways, New Delhi यांचे कडून देशातील विविध रस्त्यांकरिता वाहनांच्या वर्गानुरूप महत्तम वेगमर्यादा Speed limit निश्चित केल्या आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायायालय रस्ते सुरक्षा समिती Supreme Court Road Safety Committee यांनी रस्ते अपघात व अपघातात होणाऱ्या मृत्यूमध्ये दर वर्षी दहा टक्के घट करण्याची आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील Maharashtra State रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता ३० टक्के अपघात हे वाहनांची वेग मर्यादा न पाळल्याने झाले आहेत असे निदर्शनास आले आहे महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थिती, रस्त्यांची चढ उतार लक्षात घेता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात येत आहे असे परिपत्रक अपर पोलीस महा संचालक ( वाहतूक ) , विनय कारगावकर Additional Director General of Police (Traffic), Vinay Kargaonkar यांनी काढले आहे .

परिपत्रकाच्या माहिती नुसार महाराष्ट्रातील रस्त्यांकरिता वाहनांच्या वर्गानुरूप महत्तम वेगमर्यादा सोबतच्या तक्त्या प्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या