Monday, May 6, 2024
HomeUncategorizedवसंत ऋतूत फुलले निसर्गाचे सौदर्यं

वसंत ऋतूत फुलले निसर्गाचे सौदर्यं

सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे

वसंतचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौन्दर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू झाला. फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या