Wednesday, March 26, 2025
HomeमनोरंजनSSR : मुंबई पोलिस व कपूर रुग्णालयाला नोटीस

SSR : मुंबई पोलिस व कपूर रुग्णालयाला नोटीस

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणमध्ये (sushant singh rajput death case) रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने (MSHRC) या प्रकरणात मुंबई पोलिस व कपूर रुग्णालयाला (mumbai police and cooper hospital) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदना नंतर रिया चक्रवर्ती (riya chakravarthi) सुमारे ४५ मि. कपूर रुग्णालयाच्या शवगृहात उपस्थित होती. याच मुद्द्यावर रिया चक्रवर्तीला कोणत्या आधारावर शवगृहात जाण्याची परवानगी देण्यात आली होती ? यासाठी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. (maharashtra state human rights commission sends notice to cooper hospital and mumbai police)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : डोळ्यात मिरची पूड टाकली, चाकूचा धाक दाखवून कुटुंबाला...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरकडून पुण्याकडे कारने जात असताना चास (ता. नगर) शिवारात थांबलेल्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पूड टाकून दोन लुटारूंनी महिलांच्या गळ्यातील...