Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशगुंतवणूकदार गारठले! शेअर बाजारात तीन लाख कोटींचा चुराडा

गुंतवणूकदार गारठले! शेअर बाजारात तीन लाख कोटींचा चुराडा

मुंबई | Mumbai

शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीपासून घसरण सुरु आहे. शेअर बाजार आजही कोसळताना पाहायला मिळाले.

- Advertisement -

आज सेन्सेक्स ८८८.८९ अंकांनी कोसळला असून, सध्या ५६,९६९.२६ वर आहे. तर निफ्टी २५५.७० अंकांनी घसरली असून, सध्या १७,०२२.२५ वर आहे. या पडझडीने गुंतवणूकदारांना जवळपास तीन लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या