Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशशेअर बाजारात गडगडला! गुंतवणूकदार धास्तावले

शेअर बाजारात गडगडला! गुंतवणूकदार धास्तावले

मुंबई । Mumbai

आज शेअर बाजारात (Share Market Updates) आज मोठी पडझड दिसून आली आहे. जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्येही (nse) आज तुफान घसरण नोंदवली गेली.

- Advertisement -

आज शेअर बाजार सुरु होताना मोठी घसरण झाली. सेन्सेक्स (sensex) आणि निफ्टीमध्ये (nifty) जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स १,१३८.२३ अंकांनी घसरून ५३०७०.३० वर सुरु झाला, तर निफ्टी ३२२.९ अंकांनी घसरून १५९१७.४० वर सुरु झाला. (stock market updates)

- Advertisment -

ताज्या बातम्या