Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमनपा आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; 'त्या' लाचखोर सेवकांवर कडक कारवाई

मनपा आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; ‘त्या’ लाचखोर सेवकांवर कडक कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड (Nashikroad) विभागात लाच (Bribe) घेताना पकडण्यात आलेले महापालिकेचे दोन्ही सेवकांवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे…

- Advertisement -

सायंकाळी याबाबत त्यांनी आदेश पारित केले. पोलिसांचे अहवाल आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे व बाळू जाधव अशी निलंबित करण्यात आलेल्या सेवकांची नावे आहेत.

सुरगाणा : नाशिकचे ‘काश्मीर’, पाहा फोटो…

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दोन्ही सेवक अडकले होते. या प्रकाराची आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेत दोघा लाचखोर सेवकांना निलंबित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या