Monday, May 6, 2024
Homeजळगावविद्यार्थ्यांनी घेतला ८३ चित्रपटाचा आनंद

विद्यार्थ्यांनी घेतला ८३ चित्रपटाचा आनंद

जळगाव – प्रतिनिधी jalgaon

दीपस्तंभ फाऊंडेशन (Deepastambh Foundation) मनोबलच्या १६० दिव्यांग, अनाथ आणि वंचित विदयार्थ्यांनी पीव्हीआर मल्टीप्लेक्स (PVR multiplex) मध्ये क्रिकेटवर (Cricket) आधारित ८३ ह्या चित्रपटाचा (Movies) आनंद घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या